*खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुगाव गावचे युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे शालेय साहित्य, खेळ साहित्य,बचत गट, गणेशोत्सव मंडळ, भजन मंडळ,आदिवासी,बौद्धवाडी बांधवांना साहित्य वाटप

खांब (नंदकुमार कळमकर)खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रा. जि. प केंद्रशाळा पुगाव मध्ये युवा नेते प्रमोद म्हसकर यांच्या तर्फे शालेय शैक्षणिक साहित्य व स्पोर्ट्स साहित्य,बचत गट,भजन मंडळ, गणेशोत्सव मंडळ,बौद्धवाडी,आदिवासी बांधवांना रोहा तालुका सरचिटणीस नारायणराव धनवी,युवा नेते प्रमोद म्हसकर, शैलेश मकानी (बांधकाम व्यसायिक नवी मुंबई),कांचन घरत (सरपंच ग्रामपंचायत ओवले करंजाडे) धर्मा मुगाजी (सामजिक कार्यकर्ते) यांच्या शुभहस्ते रविवार दि.१० जुलै रोजी शालेय शैक्षणिक साहित्य व स्पोर्ट्स साहित्य,सतरंजी वाटप करण्यात आले.

यावेळी नारायणराव धनवी,प्रमोद म्हसकर,शैलेश मकानी (बांधकाम व्यसायिक नवी मुंबई),कांचन घरत (सरपंच ग्रामपंचायत ओवले करंजाडे) धर्मा मुगाजी (सामजिक कार्यकर्ते)पुगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राम धुपकर,रचना कळमकर, अदिती झोलगे,नीलम कलमकर स्कूल कमेटी अध्यक्ष, सुधीर शेळके तंटामुक्ती अध्यक्ष,योजना शिंदे, नंदकुमार झोलगे,विश्वनाथ आधिकारी,विठ्ठल येळकर, मारुती गोठम, दत्ताराम शेडगे,हरिश्चंद्र धुपकर, सिद्धार्थ खाडे, महेंद्र खाडे, अनंता वाघमारे, राम वाघमारे, राम कळमकर, मधुकर कळमकर,सुरेश अधिकारी, चंद्रकांत आधिकारी, प्रितम देशमुख, मयूर मोरे, रामदास तळकर, विठोबा देशमुख,निवास थले, मुख्यध्यापक, प्रसाद साळवी शिक्षक, ऋतुजा देशमुख अंगणवाडी शिक्षिका,सुजित देशमुख, गजानन देवकर,सर्व पालक वर्ग, पुगाव युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog