प्रथमेश करडे यांच्या विवाहप्रसंगी युवा नेतृत्व संदीप तटकरे यांची उपस्थिती,    

          गोवे कोलाड (विश्वास निकम)  रोहा शहरातील अष्टमीचे युवा नेते प्रसाद खुळे यांचे मेहुणे श्री प्रथमेश दीपक करडे याच्या विवाह प्रसंगी आयोजित कार्यक्रमा साठी आज युवा नेतृत्व श्री संदीपशेट तटकरे यांनी त्यांच्या म्हसळा येथी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व प्रथमेश याला भावी वैवाहिक जीवना साठी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले. या प्रसंगी संदीपशेट तटकरे यांचा करडे परिवाराच्या वतीने सत्कार केला याप्रसंगी श्री दीपक करडे,श्री प्रसाद खुळे,महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हसळा तालुका अध्यक्ष स्वप्नील करडे,गिरीश डाखवे,पियुष करडे,दर्शना करडे,नम्रता खुळे,तृप्ती वडके,प्रिया डाखवे,ईशा डाखवे,गौरी करडे,प्राजक्ता साळवी आदी मान्यवर उपस्थिती होते.

Comments

Popular posts from this blog