आदेश, सुवर्णा, विवाह प्रसंगी आमदार अनिकेत भाई तटकरे यांची उपस्थिती
कोलाड -हेटवणे ( संतोष निकम) रोहा तालुक्यातील धाटाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश भोकटे व धाटाव ग्रामपंचायतीच्या महिला अध्यक्षा सौ प्रमिला रमेश भोकटे यांचे चिरंजीव आदेश रमेश भोकटे यांचे तळा येथील येथील कै.महादेव धाडवे यांची कन्या सुवर्णा हीच बरोबर नुकताच कालिदास हॉल किल्ला येथे विवाह संपन्न झाला या विवाह प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वांचे लाडके आवडते नेते आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली व वधू-वरास भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी आमदार अनिकेत भाई तटकरे यांचे भोकटे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले या प्रसंगी धाटाव येथील मा. विनोदभाऊ पाशिलकर,मा. विजयराव मोरे, यदुरामजी रटाटे, तसेच वराचे मामा विजय निकम, संजय निकम, संतोष निकम,अजय निकम , युवराज निकम, राकेश निकम,अनिल निकम, ललित मोरे, गजानन मोरे, अरुण मोरे तसेच संपूर्ण निकम परिवार व भोकटे परिवार मुकेश भोकटे, नीलेश भोकटे गणेश भोकटे तसेच रोहा तालुक्यातील अनेक मान्यवर व धाटाव ग्रामपंचायतीचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीती लग्न सोहळा पार पाडला.
Comments
Post a Comment