विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन रोहा -मेढा ( उदय मोरे ) भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे. कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, म्हणून अ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
सार्वजनिक गणेशोत्सव रोहाच्या वतीने शुक्रवारी आरोग्य शिबिर सिम्बायोसिस स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबईचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रायगड जिल्ह्यातील एक गाव एक गणपती म्हणून प्रसिद्धीस आलेल्या रोहा तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहाच्यावतीने शुक्रवारी सिम्बायोसिस स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई यांच्यावतीने पालकमंत्री आदिती तटकरे,आ. अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा रोहेकर यांनी लाभ घ्यावा असे आव्हान सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत हृदयविकार, अस्तिविकार, बालरोग, नसाविकार व सामान्य विकारांची चिकित्सा करण्यात येणार आहे. हे शिबिर शुक्रवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाटे सार्वजनिक वाचनालय रोहा येथे घेण्यात येणार आहे. या शिबिरात मोफत रक्तदाब तपासणी, मोफत रक्तशर्करा तपासणी, मोफत इलेक्ट्रोकार्डिओग्राम तपासणी, मोफत टू डी इको तपासणी, मोफत स्ट्र...
- Get link
- X
- Other Apps

खा. सुनिल तटकरे यांच्या निर्देशाने रोह्याला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक! अडीच वर्षे जागा होती रिक्त रोहा तालुका सिटीझन फोरमने केलेली मागणी रोहा ( प्रतिनिधी) रोहा तालुक्यासाठी असलेले उपअधिक्षक भूमिअभिलेख हे पद गेली अडीच वर्ष रीक्त होते. परिणामी या कार्यालयाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख यांनी हा विषय खा. सुनिल तटकरेंकडे मांडून त्यांच्याकडे योग्यतो पाठपुरावा केला. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन खा. तटकरे यांनी यांनी संबंधितांना योग्यते निर्देश दिल्याने रोहयाला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोह्यासाठी टीएलआर यांची तातडीने पूर्णवेळ नियुक्ती केल्याबद्दल रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी खा. सुनिल तटक...
- Get link
- X
- Other Apps

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने स्मशानभूमी रोठखूर्द येथे वृक्षारोपण रोहा (सचिन मोरे ) पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानूसार आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने रोहा श्री बैठकीतील कमीत कमी श्री सदस्यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर २०११ रोजी स्मशानभूमी रोठखूर्द, रोहा येथे वृक्षारोपण करण्यांत आले. वृक्षारोपण ठिकाणी सकाळी ९ वाजता श्री सदस्यांनी उपस्थित राहून ८३ वृक्षांची लागवड केली. प्रत्येक वृक्षाभोवती ग्रीननेट बांधण्यात आले. वृक्षारोपण करीत असताना श्री सदस्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पार पडला. वृक्षारोपणामध्ये आंबा, चिंच, जांभूळ, बेल, करंज, अशोका, बदाम, काजू, इत्यादी प...
- Get link
- X
- Other Apps

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर यांची सदिच्छा भेट नागोठणे ( मंजुळा म्हात्रे ना गोठणे पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेल्या नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर यांची पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी उपस्थित शिवसेना शिहू विभाग संघटिका सरिता पाटील, नागोठणे विभाग संघटिका दीप्ती दुर्गावले, कुहिरे माजी सरपंच मनीषा जवके, शालिनी शिगवण इत्यादी महिला उपस्थित होत्या.
- Get link
- X
- Other Apps

गोवे येथील तरुणांनी जोपासाला पिढ्यान -पिढ्या चालत असणारा सारिपाटाचा खेळ गोवे - कोलाड (विश्वास निकम) संस्कृती टिकली, तरच देश टिकेल, संस्कृती जिवंत रहावी नवीन पिढीला या संस्कृतीचे ज्ञान व्हावे म्हणून पिढ्यान पिढ्या चालत असणारा बुद्धीला चालना देणारा खेळ सारिपाटाचा खेळ, मात्र हा सारीपाटाचा खेळ मात्र ह्या इंटरनेटच्या युगात लोप पावत असताना तो जिवंत राहावा म्हूणन तो जोपासला आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गोवे येथील तरुणांनी, गणेश उत्सवामध्ये जागरण म्हणून परिचित असणारे सर्व खेळ हळूहळू लोप पावत असतांना गोवे येथील तरुणांनी आधुनिक काळात ही सारिपाटाचा खेळ जोपासला आहे. कौरव पांडवा पासून चालत आलेला सारिपाटाचा खेळ हा गणेश उत्सवा पासून दसऱ्या पर्यंत जागरण म्हणून बुद्धीचा व...
- Get link
- X
- Other Apps

रायगड पोलीस दल, राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड" विजेता पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रायगड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ अलिबाग, (जिमाका):- राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संबंधित पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहीत करणे इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी "सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार" प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र राज्य पोल...