शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर यांची सदिच्छा भेट 

        नागोठणे ( मंजुळा म्हात्रे                                          नागोठणे पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेल्या नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर यांची पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.

या वेळी उपस्थित शिवसेना शिहू विभाग संघटिका सरिता पाटील, नागोठणे विभाग संघटिका दीप्ती दुर्गावले, कुहिरे माजी सरपंच मनीषा जवके, शालिनी शिगवण इत्यादी महिला उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog