RDPL रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीगचे मिळाले पहिले विजेते

रायगड( महेश झोरे )रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीग RDPL यांचे यंदाचे पहिलेच वर्ष आसुन ही RDPL लीग पोयनाड अलिबाग येथे संपन्न झाली या लीगच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख उपस्थिती मा.श्री मधुकर मामु ढेबे अध्यक्ष जय मल्हार धनगर समाज रायगड  पांडुरंग गौरू आखाडे, .राजू रेखु आखाडे, पांडुरंग बाबू आखाडे, . बाळासाहेब आखाडे,  पांडुरंग बाबू आखाडे, मा.श्री भाऊ धाकल्या झोरे, मा.श्री आनंदराव कचरे,   संतोष झोरे, रामभाऊ केंडे ,  हरीश ढेवे,  आनंद हिरवे,  आनंद कोकळे, पत्रकार  महेश बबन झोरे धाऊ कोंडू केंडे संदीप धाऊ ढेबे .राया तुकाराम ढेबे झिमा गोविंद बोडेकर, इत्यादी मान्यवर व खेळाडू यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडला. RDPL च्या लीग मध्ये एकूण १२ संघ तसेच १२० ते १५० हुन अधिक खेळाडूंचा समावेश झाला होतो. पण RDPL या कबड्डी लिंग प्रथम मानकरी माथेरान वारीयर्स,द्वितीय क्रमांक वैभव वारीयर्स,तृयीय क्रमांक वेद चॅलेंजर,चतुर्थ क्रमांक मुद्रा बॉयस. यांनी फटकावले तसेच उत्कृष्ट पकड याचा मानकरी कल्याण हाके,व उत्कृष्ट रायडरचा मानकरी केशव आखाडे आणि उत्कृष्ट खेळाडू मानकरी सुमित ढेबे हा ठरले सर्व संघाचे व संघ मालकाचे मनापसुन अभिनंदन उरित सर्व संघाना RDPL लिग कडुन लक्ष्मण देबे यांनी सर्व संघाना व संघमालकाना लाख लाख शुभेच्छा दिल्या RDPL ही लिग लाईव्ह होणार होती पण नेटर्वकची व्यवस्था नसल्या कारणाने ही स्पर्धा लाईव होऊ शकली नाही.

Comments

Popular posts from this blog