येरळ ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन साजरा,
सुतारवाडी( हरिश्चंद्र महाडीक) क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन येरळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विमल चिंतामण दळवी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते चिंतामण दळवी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर साळवी, माजी उपसरपंच माणिकराव सावंत , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरे, ग्रामपंचायत सदस्या सौ. संध्या मोरे, साळवी, गायकवाड तसेच येरळ ग्राम पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment