रोहा नगरीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंताचे जंगी स्वागत

 गोवे-कोलाड (विश्वास निकम)माझदा हेलिपॅड रोहा येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा, श्री, उदयजी सामंत यांचे शनिवार दि.१३/११/२०२१ आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करताना मा, श्री, युवा नेते संदीपजी तटकरे साहेब चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव,श्री अजित तेलंगे, विपुल मसाल, विजय पाटील,प्राचार्य मुंडे तसेच स्वागत करताना महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थित स्वागत करण्यात आले.

               यावेळी युवा नेते मा, श्री, संदीपजी तटकरे यांचे सहकारी प्रसाद खुळे, प्रशांत देशमुख, व निलेश भाई महाडीक हे ही उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog