कोलाड येथे अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक वनरक्षकांच्या जाळ्यात,
गोवे-कोलाड (विश्वास निकम )
मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड सुपर मार्केट जवळ अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक कोलाड वनरक्षक अधिकारी यांनी सापळा रचून पकडाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि बुधवार दि.१सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील पडगा येथून चिपळूण सावर्डे येथे खैर भरून जाणारा ट्रक गाडी नंबर GJ१५, AT ७८५१ हा कोलाड येथील सुपर मार्केट जवळ वनरक्षक अधिकारी कांबळी व अजिंक्य कदम यांनी सापळा रचून पकडले असुन वनरक्षक अधिकारी यांनी वाहनचालक नजमुद्दीन याला ताब्यात घेतले असुन अधिक तपास वनरक्षक अधिकारी करीत आहेत.
Comments
Post a Comment