राहुल मगर यांच्या शाही शुभविवाह सोहळ्यास खासदार सुनिल तटकरे यांची प्रमुख उपस्थिती
कोलाड नाका (शरद जाधव)रायगड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस ओ बी सी रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशजी मगर यांचे सुपुत्र चिरंजीव राहुल यांचा शाही विवाह सोहळा सनई सुराच्या मंजूळ स्वरात मोठ्या थाटामाटात पार पडला.
चिरंजीव राहुल व चि सौ का पूनम (नामदेव जाधव धनगर आळी रोहा यांची कन्या) या दोन्ही उभयंतास शुभआशिर्वाद देण्याकरिता रायगड चे खासदार सुनिलजी तटकरे आमदार अनिकेत तटकरे आवर्जून उपस्थित होते.
त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष मधुकर पाटील. तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पासिळकर, रोहा तालुका समन्वय समिती सदस्य विजयराव मोरे, शंकरराव भगत, अनिल भगत, मारुतीराव खरिवले, माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे, समीर शेडगे, लालताप्रसाद कुशवाह, समिरभाई सकपाळ, नितीन शेट तेंडुलकर, मयुर दिवेकर, महेश कोल्हटकर, शिवरामभाऊ शिंदे, बाळशेट खटावकर, पत्रकार महादेव सरसंभे, काशिनाथ धाटावकर, शिवरामभाई महाबळे खांडेकर सर, खेळू ढमाळे, वसंत मरवडे, अनंत मगर,अरविंद मगर, गुनाजी पोटफोडे, कुणबी समाजातील मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.
सदर शाही विवाह सोहळा सि डी देशमुख कन्याशाळा रोहा येथे पार पडला.सोहळ्यास भव्य दिव्य मंडप ऊभारन्यात आले होते.रात्रो उशिरा पर्यन्त भोजनाचा आस्वाद उपस्तीतानी घेतला.
Comments
Post a Comment