श्री.राधाकृष्ण क्रिकेट संघ चरई खुर्द यांस कडून RK चषक २०२२ पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धा संपन्न

     तळा (कृष्णा भोसले)रविवार,६मार्च रोजी श्री. राधाकृष्ण मुंबईकर मंडळ चरई खुर्द पो.तळेगाव ता.तळा रायगड, यांच्या तर्फे श्री RK चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत आपल्या तळा तालुका विभागातील गवळी समाज १६ संघाने प्रवेश घेतला होता या स्पर्धेमध्ये २ संघ विजेते झाले

 या मध्ये प्रथम विजेता संघ श्री. सोमजाई क्रिकेट संघ भांनगकोड व द्वितीय विजेता श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ बोरीचामाल हे विजेते झाले,या मध्ये फलनदाज- सुरज महाडिक (भांनगकोंड)गोलनदाज-सुयोग महाडिक (भांनगकोंड) मालिकविर-सागर महागावकर (बोरीचामाळ) विजेत्या संघाचं मनःपूर्वक अभिनंदन तसेचं सहभागी झालेल्या सर्व संघाचे  स्वागत करण्यात आले.

           या कार्यक्रमाला  गावचे वरिष्ठ व पदाधिकारी,व इतर मान्यवर,  श्री.विजय दळवी (अध्यक्ष), संतोष काते ( खजिनदार), नारायण दळवी ( सेक्रेटरी),आणि सदस्य अनिल दळवी, अनंत काते,मोहन महाडिक, गणेश महाडिक,दिनेश दळवी,सुधीर दळवी,उदेश काते,गणेश दळवी,मनोज दळवी,संदीप दळवी,रोहिदास दळवी (माजी अध्यक्ष)उपस्थित होते तसेचश्री.राधाकृष्ण क्रिकेट संघाचे कर्णधार सुनीलजी दळवी,उपकर्णधार रोशन दळवी,प्रकाश गायकर जयेश दळवी,विकी काते, संस्कार दळवी,संकेत काते,साहिल दळवी,राजु दादा दळवी,विनय दळवी,सुदेश दळवी,रोहन दळवी,अनिकेत महाडीक,सागर दळवी,दीपेश दळवी,रत्नेश दळवी,रुपेश दळवी,स्वप्नील काते,विनोद दळवी,विकास दळवी,सर्वेश महाडिक,यश दळवी,अक्षय काते,दीक्षित दळवी,प्रेम दळवी,बंटी महाडिक,रुद्र गायकर,रोहित तांबडे,विवेक तांबडे मामा,आकाश वरणकर, सर्वांच्या सहकार्याने या स्पर्धा पार पडल्या.

Comments

Popular posts from this blog