रोटरी क्लब ऑफ पेण व इनरव्हील क्लब ऑफ पेण या संस्थेचा पुढाकार!
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनी नारी शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरव!
पेण (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पेण व इनरव्हील क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च हा जागतिक महिला दिन या महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 13 मार्च रोजी साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महिलांसाठी पाककला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शन व स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला शिक्षकांचा ,सर फौंडेशन चा नारी शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थी्ना शाल सन्मान पत्र सन्मान चिन्ह, प्रवास एक ध्येयाचा पुस्तक ,लेखिका - ज्योती अवघडे, पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले
सौ.चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव शाळा उसरली खुर्द सौ.रेश्मा कृष्णा धुमाळ शाळा साळाव,मराठी,मुरूड सौ. कविता विकास रोडे,शाळा,सोनघर,महाडसौ.प्रतिभा दिपक पवार रा.जि.प.शाळा माटवण मराठी पोलादपूर भानुप्रिया प्रमोद मेथा शाळा कोस्ते खुर्द,तालुका -माणगाव श्रीमती.समता रामचंद्र ठाकूरशाळा कोंढरी, उरण श्रीम. संगिता रामदास काळेशाळा कोंढवी.पेण सोनल रविंद्र पाटीलशाळा तळवली/दिवाळी,तालुका रोहा सौ.अपर्णा अमोल गुंड.शाळा वाघाची वाड़ी,पनवेल सौ. मनिषा दयानंद अंजर्लेकर भोनंग अलिबाग सौ.साक्षी संतोष जाधव शाळा ममदापुर मराठी कर्जत,श्रीम अंजुम समीर काजी सय्यद शाळा बोर्ली पंचतन श्रीवर्धनसौ स्मिता शिरिष पवार पाली सुधागड सौ. प्रगती राजपूत शाळा झाडाणी, खालापूर सौ. भारती पवार शाळा मालाठे ,तळा
सौ. तृप्ती सावंत शाळा बनोटी म्हसळा आदी महिला शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.,शेवटी सारी ड्रेपिंग हा कार्यक्रम घेण्यात आला ,लोकसहभागातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,या कामी Tjsb बँक,ज्ञानदेव म्हात्रे सर, सचिन शिगवण , पेण पंचायत समिती सदस्य नरेश गावंड,निकिता साडी सेंटर, दीपाली साडी सेंटर मिलाप साडी, दीपाका शिगवण,यांचं मोलाचं योगदान मिळालं, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ,पंचायत समिती ,माजी सभापती स्मिता पेणकर, वरवणे गावच्या सरपंच श्रीम,श्वेता पाटील,ऍड. तेजस्विनी नेने, डॉ. सोनाली वणगे, डॉ नीता कदम ,नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संयोजक इनर्व्हील क्लब पेण व रोटरी क्लब पेण होते रोटरी अध्यक्ष सचिन शिगवण, गणेश जोशी तसेच माजी अध्यक्ष संयोगीता टेमघरे, इनर्व्हील क्लब अध्यक्षा सुनंदा गावंड ,सचिव ज्योती अवघडे, हिमाक्षी व्होरा, तन्वी हजारे ,पूजा अलमेडा ,सुषमा तेलंगे गीता पाटील, सोनाली , निला पंड्या,दीपश्री पोटफोडे सोनाली पाटील,दक्षता जाधव, अमृता ढवळे, सायली पोतदार,रिना कवळे, नम्रता,प्रतिभा पाटील आदी इनर्व्हील सदस्य उपस्थित होत्या.
Good
ReplyDelete