सोनसडे येथे मोफत   सातबारा उतारा वाटप

तळा (कृष्णा भोसले)भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना शेतकरी बांधवांना मोफत सातबारा उतारा वाटप करण्यात आला.

     तलाठी सजा सोनसडे येथे शासनाच्या आदेशानुसार जवळपास १०० शेतकरी बांधवांना सातबारा चे वाटप करण्यात आले.यावेळी गावचे अध्यक्ष भागोजी भोसले, उपाध्यक्ष नामदेव भोसले सचिव रमेश कदम ,  व गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


      नागरिकांना आपल्या गावात शेतीचा सातबारा उतारा घरपोच मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.महीला पुरुष यांनी या स्वत यांचा लाभघेत आपल्या जमिनिची माहिती घेतली.आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाने शेतकरी बंधू भगिनी यांना हे डिजिटल सहिचे सातबारा उतारे मोफत देण्यात आले.
Comments

Popular posts from this blog