रोहा अष्टमीकर जनतेसमोर जाईपर्यंत विकास कामांचे झंझावात सुरू राहील खासदार सुनील तटकरे              रोहा अष्टमी( नरेश कुशवाहा )

           रविवार दिनांक 10ऑक्टोंबर रोजी रोह्यात खासदार सुनील तटकरे व पालक मंत्री आदिती तटकरे यांनी नवरात्र उत्सवात विराजमान झालेल्या देवी आदी शक्तीचे अनेक ठिकाणी दर्शन घेतले तद्नंतर रोहा अष्टमी नगर परिषदेने म्हाडा वसाहती मध्ये बांधलेल्या वुमन्स क्लब हाऊस , डोंगरी मोहल्ला रस्ता व रोहा उर्दू शाळा नुतनीकरणाचे उद्घाटन केले या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या वेळी यांच्या समवेत नगराध्यक्ष संतोष पोटफोडे उपनगराध्यक्षा रिदवाना शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील , प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद भाऊ           पाशीलकर, तहसीलदार कविता जाधव , मुख्याधिकारी दयानंद गोरे , रोहा नगर परिषदेचे सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती तालुका अध्यक्षा रविना मालुसरे ,आदी उपस्थित होते ते पुढे म्हणाले रोहा सह अष्टमीत सुद्धा अनेक विकास कामे सुरू आहेत रोहा अष्टमी नगर परिषदेला सद्या सुगीचे दिवस आहेत रोहे च्या जनते समोर जाईपर्यंत विकास कामांचे झंझावात सुरू राहील

रोहा अष्टमीकर जनतेचा माझेवर अतुट प्रेम आहे त्या प्रेमाची उतरायी करण्याची वेळ आली आहे आणि ती आम्ही विकास कामांचे माध्यमातून करणार .

यावेळी रायगडच्या लाडक्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाले खासदार तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्वप्नातील रोहा अष्टमी विकसित करण्याचा प्रयत्न मी आणि आमदार अनिकेत तटकरे सतत करत राहणार आहोत आणि खासदार तटकरे साहेबांचे ते स्वप्न साकार करणारच आपण आम्हाला लोक प्रतिनिधी स्वरूप जनसेवा करण्याची संधी दिली त्या बद्दल आम्ही आभारी आहोत .

सदर कार्यक्रमा वेळी प्रस्ताविक व सुत्र संचालन अखलाक नाडकर यांनी केले या बहुसंख्य रोहेकर नागरिक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog