नागशेत कोंडी येथे ' ढेबे' भावकीच्या मानाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे भक्तीपूर्ण भावात विसर्जन,
सुधागड पाली(प्रतिनिधी )
सुधागड पाली येथील नागशेत कोंडी येथील ढेबे भावकीतील दीड दिवसाचे गणरायाचे विसर्जन कोरूनावर मात करून सोशल डिस्टन्सचा पालन करत भक्तिमय वातावरणात निरोप दिला पालन करून करत मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप
दिला.
राज्यासह देशावर संपूर्ण जगावर असे असलेल्या कोरोना संसर्ग विषाणूंचे संकट दूर कर असे मनोभावे प्रार्थना करून सर्वांना सुख-समृद्धी लाभुदे हे साकडे गणपती बाप्पाकडे घातले असे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रमेशभाई ढेबे यांनी सांगितले.
यावेळी श्री.कोंडजाई माता ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते- श्री.रमेशभाई ढेबे, बाळू ढेबे, प्रकाश ढेबे, राम ढेबे , संजय ढेबे, मंगेश ढेबे तसेच गावातील माता-भगिनीं, थोर पुरुष मंडळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment