लोणावळा येथील कै.आनंद भाऊ शिंगाडे युवा मंच रामनगर तर्फे अंध आश्रमातील वृद्धांना आपुलकीचा आधार; आंनद भाऊंना वाहिली आदरांजली

लोणावळा (महेश झोरे ) लोणावळा येथील आनंद भाऊ शिंगाडे यांच्या 6 व्या स्मृति दिनानिमित्त सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी कै.आनंद शिंगाडे युवा मंच रामनगर यांच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच खंडाळा येथील अंध  आश्रमातील  वृद्धांची सृश्रुषा  करून  त्यांना फळे वाटप करण्यात आली.

     यावेळी नगरसेवक माणिक मराठे, आनंद भाऊ शिंगाडे युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष भिमा शिंगाडे, शिवसेना प्रसिध्दी प्रमुख विजय आखाडे, मंचाचे खजिनदार सुधाकर हेंद्रे,यांच्यासह कै.आनंद भाऊ शिंगाडे युवा मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र मंडळ उपस्थित होते. 


           छायाचित्र -महेश झोरे (लोणावळा )Comments

Popular posts from this blog