लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचा इनोग्रेशन इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन मोठ्या उत्साहात संपन्न,

कोलाड (श्याम लोखंडे )  फार्म हाऊसवर मोठ्या उत्साह वातावरणात नुकतेच संपन्न करलायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचा इनोग्रेशन,इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन कार्यक्रम सुतारवाडी कुडली सरफळेवाडी परिसरातील सुप्रसिद्ध रामशेठ वाचकवडे यांच्या फ़ार्म हाऊसवर मोठया उत्साह वातावरणात नुकतेच संपन्न करण्यात आले.


, लायन अरविंद घरत रिझन चेअरपर्सन, लायन रविंद्र घरत झोन चेअरपर्सन, लायन नुरुद्दीन रोहावाला प्रेसिडन्ट रोहा  फस्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हव्हर्नर,एमजेएफ लायन भरत दत्त डिस्ट्रिलायन्सक्लब, लायन पराग फुकणे पीआरओ प्रसंगी यावेळी प्रमुख उपस्थित पीएमजे एफ लायन एल जे तावरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, एमजेएफ लायन मुकेश तानेजाक्ट कॉर्डिनेटर , जीएमटी लायन ज्योती नार्वेकर डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी, लायन नयन कवळे एक्झिकेटीव्ह डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी, लायन अनिल म्हात्रे एक्झिकेटीव्ह डिस्ट्रिक्ट ट्रेझरररोहा,लायन जयदेव पवार सेक्रेटरी रोहा,लायन प्रमोद जैन ट्रेझरर रोहा, लायन प्रदीप दामनी मेम्बरशिप चेअरपर्सन लायन यशवंत चित्रे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन चेअरपर्सन ,आदी कोलाड रोहा लायन्सक्लब तसेच रोहा लायन्सक्लब चे लायन बहुसंख्येने  उपस्थित होते.
लायन्सक्लब ऑफ रोहा चे प्रेसिडन्ट लायन नुरुद्दीन रोहावाला यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लायन्सक्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन एल जे तावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा लायन्स मेंबर्सना सदरच्या इन्ट्रोलेशन मध्ये इंडक्शन करण्यात आले तसेच त्यांना त्यांच्या पद्ग्रहणाची यावेळी गव्हर्नर पीजेएम एल जे तावरी यांच्या स्थितीत शपथ देण्यात आली.
लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्या अध्यक्षपदी डॉ सागर सानप ,सेक्रेटरीपदी रविंद्र लोखंडे,ट्रेझररपदी डॉ श्याम लोखंडे फस्ट व्हाईस प्रेसिडन्ट प्रा माधव आग्री सेकंट व्हाईस प्रेसिडन्ट नरेश बिरगावले थर्ड व्हाईस प्रेसिडन्ट डॉ मंगेश सानप यांची निवड करण्यात आली तर बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून गजानन बामणे,अनिल महाडिक,गणेश बागुल, डॉ विनोद गांधी, किशोर कडू ,यांची नियुक्ती करण्यात आली तसेच मेम्बरशिप चेअरपर्सन अलंकार खांडेकर, एक्टिव्हिटी चेअरपर्सन नंदकुमार कळमकर ,साईट फस्ट चेअरपर्सन महेश तुपकर, क्लब कॉर्डिनेटर पीआरओ राजेंदर कोप्पू, टेल ट्विस्टर सौ दीपाली आग्री , टेमर विश्वास निकम,इत्यादींना इंडक्शन करत शपथ घेतली तर सौ माधवी सानप, विना धसाडे, पूजा लोखंडे ,आदींना मेंबर्स म्हणून घोषित करत लायन्सक्लब बाबतची माहिती देण्यात आली ,
कार्यक्रमाची सुरुवात रामशेठ वाचकवडे फार्म हाऊस परिसरात वृक्ष रोपन केले तसेच कुडली येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप तर परिसरातील सरफळेवाडी, कुडली,सुतारवाडी, आंबिवली,आदिवासी वाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना फस्टटेड बॉक्स चे वाटप करण्यात आले अल्पोहर तद्नंतर नव्या लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे इनोग्रेशन इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन ईश्वस्तवन ,स्वागत गीत,प्रतिज्ञा वाचन करून आदी 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत महाड येथील तळीये गावातील दरडग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली तसेच हा कार्यक्रम मोठ्या उत्साह वाअथक परिश्रम घेतलेतावरणात संपन्न झाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या सदरच्या कार्यक्रमाचे व नव्या क्लबचे कौतुक प्रमुख उवस्थित मान्यवरांनी केले क्लब रजिस्ट्रेशनचे चार्टर सर्टिफिकेट यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ सागर सानप व त्यांच्या टीमला सुपूर्द करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन रविंद्र लोखंडे यांनी केले तर आभार प्रो माधव आग्री यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता सस्नेह भोजनांनी करण्यात आली असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलाड रोहा च्या सर्व लायन सदस्यांनी तसेच राजेंद्र  वाचकवडे आणि परिवाराने अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडला, या वेळी जेष्ठ पत्रकार हरिश्चंद्र महाडीक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog